PCMC Mayor traveled by Metro| पिंपरी-चिंचवड महापौरांनी पहिल्यांदाच केला मेट्रोतून प्रवास|Sakal Media
आज मंगळवारी सकाळी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पहिल्यांदाच संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन ते फुगेवाडी मेट्रो स्टेशन मेट्रोच्या ट्रायल रन मधून प्रवास केला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून आला. त्यांच्या समवेत उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समितीचे अध्यक्ष , अँड. नितीन लांडगे तसेच पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे उपस्थित होते. महा मेट्रोच्या या ट्रायल रन सोबत मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी खास सकाळशी संवाद साधला. (व्हिडिओ-संतोष हांडे)
#Pimprichinchwad #PCMC #PCMCMayor #MaiDhore #DeputyMayor #Hirabaighule #MetroTrialrun